Marathi Status For WhatsApp And Facebook 2019

250+ [Latest] मराठी स्टेटस – Best Marathi Status with Images And Instagram Marathi Status, on Life, Love, Sad, Attitude, Romantic, Friends, and Whatsapp Facebook 2019 is One of The Largest Collection of this website for Best Marathi Status,

तुम्ही जर मराठी Marathi Status च्या शोधात -Enjoy our Best and Latest Marathi Love Status collection in Marathi that will fascinate your Marathi heart. It includes Marathi Status with Images, Marathi Messages, and Quotes. We update our Marathi Status every day and share Marathi images with your Facebook and WhatsApp family friends with Marathi status Images. जय महाराष्ट्र

Best and Latest Marathi Status

Marathi Status

लोकाच ब्लडग्रुप मधी (+) आणि (–) येते… आणि आमच्या ब्लडग्रुपात Attitude येते…😎


स्टेटस📝👈 लिहून लिहून हात 🙌खुप दुखतो तरीपण ह्या 👦👈वेड्याचा दिल❤ फ़क्त तिच्या 👧👈साठीच झुरतो …


तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल..


आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच…


आनंद तर तेव्हा होईल, जेव्हा श्रीमंती आपली होईल आणि अभिमान आई-वडील करतील..!


Whatsapp Status in Marathi

Marathi Status

माझे व्यक्तिमत्व दरम्यान गोंधळून..? करू नका करा..,
माझे व्यक्तिमत्व मी कोण आहे माझी मनोवृत्ती आपण कोण आहात अवलंबून..!!


तुम मुझ से दूर रहकर ख़ुश हो, तो ये बहुत अच्छी बात है… मुझे,अपनी मोहब्बत से ज्यादा, तेरी मुस्कराहट पसंद है..


Give Respect and Take Respect बाकी King Queen Royal ते सगळं तुमच्या घरी..


तुला पण वाईट वाटेल मला सोडुन जतांना !
कारण तुझ मन दुखावेल माझं मन तोडतांना !!


“तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…


Marathi Status on Life

Marathi Status

आपलं कस आहे माहिती आहे का… आला तर आला नाहीतर ‪तेल‬ लावत गेला.😉


काही #Couples असतात जे ‪#Breakup‬ नंतर ही ‪#‎Best_friend‬ बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important‬ असत.


‎कधीकधी‬ ‪#‎तुझी‬ इतकी ‪#‎आठवण‬ येते की आपल्या
दोघांचे जुने ‪#‎msg‬ वाचुनच ‪#‎गालातल्या‬ गालात ‪#‎हसू‬ येते…!!


फाडली छाती आमची तर दिसेल मुर्ती ”भिम बाबा ची” अन कापल्या नसा अमच्या तर उडेल धार “निळया” रक्ताची… जय भिम..


Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते.., मी पण बोललो
“ज्या दिवशी LovE करशील त्या दिवशी Message कर”😎


Marathi Whatsapp Status

Marathi Status

झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात…
तेव्हा ती झाडा पेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाड वाढतात…
तेव्हा ती फक्त जगतात.. वाढत नाहीत.. फक्त दिसतात, पण त्यांची वाढ खुंटलेली असते..


*चुक*🤦🙏 झाली तर ✌😍 *माफ* करा पण ते 😘 *प्रेम* कमी 👍🎶करू नका….😀👆कारण *चूक* हे *आयुष्याच*📖📄 एक *पान* आहे😎 पण *नाती*👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👦 आयुष्याच *पुस्तक* 📕📔आहे..


कुंडलीत “Shani”, मन मधी “Money”, आणी अामच्यानी “Dushmani” हे… तीन खुप हानिकारक आहे…


मी “प्रेम” का करु ,कशासाठी करु, केल होत म्या भी एकदा “प्रेम” पन तिन पार माझ्या “काळजाच” तुकड तुकड करुन टाकल..!!


मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं..!!


Instagram Marathi Status

Marathi Status

असेल कोणीतरी एखाद्या वळनावर माझीही वाट…
पहाणारा… माझ्यासाठी थांबलेला माझ्या भेटीसाठी आसुरलेला..!!


प्रेम तर 💝तिच्यावर 👼🏻चौथीतच‬ झाल होत. .😇जेव्हा तिने ☺‪लपंडाव‬ खेळताना 😍विचारल की 😘आपण ‪‎दोग‬ 💑लपायच का 😛..?💝


Attitυde तो अपना भी खतरनाक है … जिसे भुला दिया सो भुला दिया … फिर एक ही शब्द याद रहता है … Wнo Are You ?


आयुष्याने एक गोष्ट शिकवली… कोणी किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द साथ सोडतात.,
भावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात…..!!


#गुंडगिरी 😎#भाईगिरी करायची असती तर कधीच #भाई झालो असतो…
पण #आईचीछाया आणि #मित्राची 👬साथ कधीच कमी पडली नाही त्यामुळे #भाई बनायची कधीच गरजच पडली नाही..


Love Status in Marathi

Marathi Status

साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली…!!


निर्सगाला रंग हवा असतो.फुलांना गंध हवा असतो…
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण… त्यालाही मैञीचा छंद हवा असतो..


जीवन आहे तिथे आठवण आहे., आठवण आहे तिथे भावना आहे.,
भावना आहे तिथे मैत्री आहे., आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे…


आठवण Aali Nahi Asa Kadhi झालच Nahi, विसरावं म्हटलं tari, विसरता Yet nahi…!!


टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच…!!


Status In Marathi

Marathi Status

काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे..!!


“शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.” शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली..!!


मैत्री” म्हणजे “संकटाशी’झुंजणारा ‘वारा’असतो… ‘विश्वासाने’वाहणारा आपुलकीचा’झरा’असतो…!!


#जे मनुष्य KHOTE *बोलायला Ghabrto, तो Dusrya कशालाच Ghabarat नाही…!!


जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल..!
पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..!!


Best Love Status in Marathi

Marathi Status

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा… इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…


खरे मित्र कधीच दूर जात नाहीत… जरी ते रोज बोलत नसले तरी…..!!


एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे..
समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे…!!
मान अपमान प्रेमात काहीच नसत..
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे…


हे बघ # 💃पॊरी_तुला_फिरवनार तर #माझ्याच_गाडीवर ,,,,,# अन्_ते_बी # नववारी_साडीवर..😘


रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ, कारण, शरीराला ज़खम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते.


Marathi Sad Status

Marathi Status

लोक गुपचूप केलेला आहे असे आहेत…
तेही किती निरुपयोगी पण आपण पायऱ्या त्यांना खाली पाडेल तेव्हा तुम्ही स्मितहास्य देत नाहीत.


आजकाल तर घरचे Direct बोलतात,
लय उचक्या लागतात तुला… लयचं आठवण काढते वाटतं.. सुन आमची…


Sun तेरी 👈ये 📖 अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~ समझ नही आती 😘 जो बोलना हो मराठी में बोल 💯 ‪#‎प्यार_से ‬😉


आयुष्यात नेहमी आनंदी राहा, कारण जीवन तुमच आहे…कुणाच्या बापाच्या मालकीचे नाही…


I Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू… माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू…
काय सांगू कोण आहेस तू… फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू…


Romantic Marathi Status

Marathi Status

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले… आणि रात्र तिने चोरून नेली..!!


मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.,
पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल…!!


Mirror; Heart, Both are नाजूक. But Deference एवढाच कि in Mirror सगळे दिसतात, and In Heart Lifetime आपलेच दिसतात.


🔪मेरा हाल😍 देखकर मोहब्बत ❣भी शर्मिंदा 😞है कि ये शख्स😎 सब कुछ👀 हार गया, फिर🚶 भी ज़िंदा🔫 है.. 😘🎻


“माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला असला पाहीजे…लोकांच काय लोक “चुका” तर “देवात” भी काढतात…!!


Marathi Status for Facebook

Marathi Status

तुमच्या Keyboard च्या Y आणि I च्या मध्ये… एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे, जरा बघा तर..!!


“सुंदर तर सर्वच मुली असतात पण, ती लाखात एक होती”


#मुझे 👨 हमेशा मुस्कुराता 😌 देखकर खुश 👀 ना #हो_जाना, ☝
#मुझमे 👤 झूठी मुस्कान ☺ नाम ☝ का #एक_हुनर भी हैं..!!


Bhuk आहे Tevdhe खाणे ही #PRAKRUTI, Bhuk आहे त्यापेक्षा Jast खाणे ही #VIKRUTI…
आणी TIME var स्वतः Upasi राहून Dusryachi Bhuk भागवणे ही #SANSKRUTI…


Jase aahaat, TASE राहा, kaaran “मूल” kimmat,_”कॉपी” peksha jaast ASTE।…


Marathi Status in Marathi Font

Marathi Status

ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला…


वेडू ओपण कायद्याने नवरा बायको… नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना..!!


जे घडत ते चांगल्यासाठीच..!! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!


Zeven गणित आहे लग्न त्याची बेरीज _ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे


Kadhi na Kadhi Tula pan Majhi ओढ लागेल… ##मीठ Pan Tula गोड लागेल,
# Jeva majhya Premach Tula #वेड लागेल…


Marathi Status Images

Marathi Status

*दोन* गोष्टी सोडुन *मैञी* करा… एक *खोटेपणा* आणि दोन *मोठेपणा…!*


एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय जरा…प्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय.!!


“प्रेमात”💕विजयी होणे मला कधी जमलेच नाही…कारण माझ्या “प्रेमाला” माझे “प्रेम”💕कधी कळलेच नाही..!!


ती तर नुसती रुजवायची असते… मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो… इथे फक्त जीव लावायचा असतो.!!


आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रेमाणे असतात तुम्ही यशाचा रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात..!!


Marathi Status 2019

Marathi Status

माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर, महत्वाचं असतं सुंदर नि तितकंच निरागस मन…!!


आज ‪तिने मला पहील्यांदा Touch केला…आणि ‪म्हणाली तुझ ‪अंग किती ‎गरम आहे, तुला ‪ताप आलाय का…


काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील..!!


आयुष्यभर साय दायचं कि नाही हा निर्णय तुझा आहे.. पणपर्यंत तुझी साय देईल हा शब्द माझा आहे..!!


💱 मी ☝ तो मुलगा 👨 नाही ❌ ज्याला दरवेळी, वेगवेगळ्या 👭 मुली 😍 आवडतात,
मी 😌 तर 🤗 तो 😉 आहे, ज्याला ☑ प्रत्येकवेळी 💏 तुच 💘 आवडतेस..!!


Attitude Status in Marathi

Marathi Status

जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील..!!


जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना..!!


★★ 👉त्या ‪#‎वेङीला‬ 👩🏻वाटते ‪#‎मी_ तीला‬ विसरलो पण… ‪#‎तिला‬ काय माहीत 👉‪#‎वेळ‬ आणि ‪#‎काळ‬ बदला तरी ‪#‎प्रेम‬ 😘विसरता येत नाही!! ★★


देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव… जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव…!


तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा…


Sad Status in Marathi

Marathi Status

लांबचा पल्ला गाठतांना.. दूर दूर जातांना.. दुःख सारी खोडायला,
नवे नाते जोडायला.. ठेच लागता सावरायला.. चुकीच्या वाटेवर आवरायला,


जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही…!!


#_दारु पीओ #_ब्रान्डेड 🍺 कभी 😊 #_खाँसी😷 ना ❌हो.. और #_छोरी👧 #_पटाओ😘 #_वकील 🎓 की कभी #_फाँसी➰ ना ✖हो…


आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा..!!


माझे आई मला नेहमी अशिक्षितता अज्ञान पण सामंजस्य असहिष्णु असणे आवश्यक म्हणाले..
शाळेत जा अक्षम काही लोक, अधिक सुशिक्षित व महाविद्यालयीन प्राध्यापक पेक्षा अधिक बुद्धिमान होते…!!


Latest Marathi Status

Marathi Status

तुझ्यावर👸 पड़ता नजर 👀हृदयात वाजला गजर 💗⏰


आयुष्यात कधी कधी असं नाटत काही माणस थोड़ी
आधी भेटली असती तर बर झालं असत..
आणि काही माणस भेटलीच नसती तर बर झालं असत!!


😘‪#‎या‬ ‪#‎Limited‬ ‪#‎Life‬ मध्ये 😘👉 एखादी ‪#‎Unlimited‬ 👉❤ ‪#‎प्रेम‬ करणारी भेटली तर..!!


बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात…!


ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे..!
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे..!!


Marathi Status Photo

Marathi Status

आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता…हाती आलेली साधी संधी दवडू नका…
कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही…!!


किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण… शेवटी ti माझ्या भावनांशीच खेळला .!


प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ..,
ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार., आणि निभावलं तर जीवन..,


मित्रांचा राग आला तरी.. त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःखात असु किंवा सुखात.. ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही…


गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही..!!


Marathi Status For Whatsapp Dp

Marathi Status

मी असेल तुझ्याबरोबर नेहमीच… तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला…!!


कस आहे मी समजलोय तुम्ही पण समजून घ्या आजकाल माणुसकीला किंमत नाहीय पैशाला किंमत आहे..!!


माझी मैत्री कळायला.. तुला थोडा वेळ लागेल.. पण ती कळल्यावर.. तुला माझं वेड लागेल..


Gf_अशी_असावी_👈जी म्हणेल, लाख 😉‪#‎पोरी‬ 🙅पटवं पण ° 😍‪#‎प्रेम‬ °😘 ‪#‎फक्त‬ ‪#‎माझ्यावर‬ 💏_कर .


सुरवातीला कधीही न आवडणारे नातं जेव्हा काही काळाने आवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते, ते नातं इतर नात्यांपेक्षा कणभर सरस असते…